26-08-2018 - 26-08-2018

आज दि 26 ऑगस्ट रोजी संपर्क बालग्राम भाजे या ठिकाणी जावून तेथील मुलामुलीं सोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रो.अमीर बॅनर्जी होते.एकुण 11 रोटरीयन्स उपस्थित होते. यावेळी 210 मुली. 60 मुले उपस्थित होते. सर्वांना खावूवाटप आणि प्रतेकाला गीफ्ट देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Project Details

Start Date 26-08-2018
End Date 26-08-2018
Project Cost 2000
Rotary Volunteer Hours 4
No of direct Beneficiaries 270
Partner Clubs
Non Rotary Partners 00
Project Category -