04-07-2018 - 04-07-2018

माध्य. व उच्च माध्य शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2018 मध्ये लोनावळा विभागातील शाळांमधे प्रथम क्रमांक नेते यश संपादन केलेल्या एकुण 36 विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना रोटरी क्लब ऑफ लोणावळा च्या वतीने ट्राॅफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.व आल्पोपहार देवून कार्यक्रम समारोप झाला.

Project Details

Start Date 04-07-2018
End Date 04-07-2018
Project Cost 14700
Rotary Volunteer Hours 20
No of direct Beneficiaries 35
Partner Clubs रोटरी क्लब ऑफ लोणावळा
Non Rotary Partners
Project Category -